Kargil Vijay Diwas | कारगिल विजय दिनानिमित्त उरी सिनेमाचं प्रक्षेपण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
२६ जुलै...कारगिल विजय दिवस...याच दिवसाची स्मृती आणि तरूणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी उरी, द सर्जिकल स्ट्राईक सिनेमाचं फ्री स्क्रिनिंग करण्यात आलं. आज दादरमध्ये प्लाझा चित्रपटगृहात उरी पाहण्यासाठी काही तरुण आले होते. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद घाटगेनं