मुंबई: छात्र भारती कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement
मुंबईत छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली.
छात्र भारतीच्या सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आणि जमावबंदीचा आदेश लागू केला. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. आज राष्ट्रीय छात्र संमेलनात जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद बोलणार होते. विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र ऐनवेळी सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram