मुंबई | अभिनेत्री काजोलच्या हस्ते विलेपार्लेत दुर्गादेवीची पूजा
बंगाली दुर्गा पुजेच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल अभिनेत्री काजोलने सहभाग घेतला. मुंबईतल्या विलेपार्लेतल्या एका देवीची काजोलने पूजा केली. यावेळी प्रश्न विचारला असता, देवीकडे मी कोणतीही मागणी करत नाही असं काजोलने सांगितली.