Maharashtra Budget 2018 : मुंबई : अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून भोपळा आंदोलन
Continues below advertisement
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. पण सरकारने जनतेला भोपळा दिला सांगत, विधानसभेच्या पायऱ्यांवर भोपळा आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी हातात कोरी पाटी आणि भोपळा घेऊन अर्थसंकल्पाचा निषेध केला.
Continues below advertisement