मुंबई : मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार धरण तुडुंब
Continues below advertisement
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करण्याऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुढील 220 दिवस पुरेल इतका पाणीसाठी जुलैमध्येच झालाय. मोडकसागर धरणापाठोपाठ विहार धरणही ओसंडून वाहू लागलंय.
Continues below advertisement