Kisan Long March : मुंबई : शेतकऱ्यांच्या मोर्चावरुन विधानसभेत विरोधक आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी समंजस भूमिका घेत आहेत. मात्र सरकार बेजबाबदारपणे वागतंय. असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.