Maha Budget 2019 | श्रेयवादामुळे अर्थसंकल्प आधी ट्विटरवर : अजित पवार | मुंबई | ABP Majha

अर्थसंकल्प ट्विटरवरुन फुटल्याचा आरोप करत आजही विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
या प्रकरणाची सायबर क्राईमकडून चौकशी करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दीपक केसरकर यांच्या श्रेयवादामुळे अर्थसंकल्प मुनगंटीवारांनी ट्विट केला असा दावा अजित पवारांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram