ABP News

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्यांचे दर दुप्पटीने वधारले

Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या संपामुळे मुंबईत नेहमीपेक्षा भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांकडील  भाज्यांचे दर अक्षरश: दुप्पटीने वाढले आहेत. याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी वेदांत नेबने...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram