मुंबईतील एल्फिस्टन स्टेशनवर परळ आणि एल्फिस्टनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम आता अंतिम टप्यात आलंय, लवकरच आता हा पूल प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्यात येणार आहे.