CNG Issue | मुंबईत सीएनजीचा तुटवडा, गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा | ABP Majha

Continues below advertisement
उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय.  मुंबईतील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे महानगर गॅस कंपनीला कमी प्रमाणात गॅस पुरवठा होत आहे. सीएनजी गॅस पंपांवर सीएनजी भरण्यासाठी लागणारे 90 बार प्रेशर सीएनजीची कमी उपलब्धता असल्याने हाय डेन्सिटी गॅस मिक्स करुन वाहनांमध्ये गॅस भरला जात आहे. टॅक्सी, रिक्षावाल्यांना याचा मोठा फटका बसतोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram