CNG Issue | उद्यापासून मुंबईसह इतर शहरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार | ABP Majha

Continues below advertisement
आता  बातमी मुंबईसह राज्यभरातल्या सीएनजी वाहनधारकांसाठी...उद्यापासून मुंबईसह इतर शहरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार आहे. उरणमधल्या ओएनजीसी प्रकल्पातला तांत्रिक बिघाड दुरूस्तीच्या मार्गावर असून, उद्यापासून पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महानगर गॅस लिमिटेड कंपनीनं दिलेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram