मुंबई : आजही हायटाईड, मच्छिमारांना सतर्कतेचं आवाहन
Continues below advertisement
मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. आजही मुंबईत उंचच उंच लाटा धडकणार आहे. दुपारी 1 वाजून 49 मिनिटांनी 4.97 मीटर उंचीची लाट किनाऱ्यावर धडकणार आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकर मोठी गर्दी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर करू लागले आहेत.
Continues below advertisement