मुंबईत मुसळधार पाऊस सुरुच, हिंदमातासह अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात
Continues below advertisement
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि जवळपास संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईतल्या अनेक उपनगरात जोरदार पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. तर काही उपनगरांमध्ये काळ्या ढगांची गर्दी झाली. दरम्यान पुढच्या 5 दिवसात मराठवाड्यात हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, विदर्भातला काही भाग या ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे.
Continues below advertisement