मुंबई : नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांनी अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. उद्योग मंत्रालय शिवसेनेकडं आहे. त्यामुळे आधी उद्योग विभागानं काढलेला अध्यादेश रद्द करा, अन्यथा येऊ नका, अशा शब्दात ठाकरे यांच्या नाणार दौऱ्याला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवला आहे.
Continues below advertisement