मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, नेतेपदी आदित्य ठाकरेंची वर्णी

Continues below advertisement
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी निश्चित झालीय. काल झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांनी माहिती दिलीय. आज
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्यावर यात शिक्कामोर्तब होईल. मात्र एकनाथ शिंदेंच्या नावार अद्यापही निर्णय़ झाला नाही. सकाळी 11 वाजता वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल ही बैठक असेल. यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषणही होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram