मुंबई : दर्याला उधाण अन् लाटांचा थैमान
Continues below advertisement
गेल्या चार दिवसांपासून मुंबई आणि परसिराला पावसानं झोडपल्यानंतर आज मुंबईतील समुद्राला उधाण आलंय. मुंबई किनाऱ्यावर तब्बल 4.37 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. या उंच लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे.
Continues below advertisement