फिलिपीन्स : मनिलामध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट, उत्तरा सहस्रबुद्धे यांचं विश्लेषण
Continues below advertisement
फिलिपीन्सच्या मनिला शहरातील आशियाई शिखर संमेलनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये ताणले गेलेले संबंध यासह इतर अनेक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीवर आंतरराष्टीय विषयाच्या जाणकार उत्तरा सहस्रबुद्धे यांचं विश्लेषण
Continues below advertisement