मुंबई : वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारं पद मला नको : गोपाळ शेट्टी

Continues below advertisement
भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ख्रिश्चन धर्मीयांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, पक्षश्रेष्ठींनी गोपाळ शेट्टी यांना झापल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर गोपाळ शेट्टी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

पदापेक्षा वाणीस्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं आहे. वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारं पद मला नको. पक्षाने कारवाई करण्याची वाट पाहणार नाही, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram