मुंबई : आम्ही नम्रतेनं काम करत राहू, सिनेट निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा युवासेनेचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. कारण, सर्वच्या सर्व 10 जागांवर युवासेनेनं विजय मिळवला आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या निवडणुकीत अक्षरक्षः धुव्वा उडाला आहे.
सरकारनं आखलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. विजयी उमेदवारांत शशिकांत झोरे आणि राजन कोळंबकर यांची अधिसभेवर निवडून जाण्याची ही दुसरी वेळ आहे. या विजयानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी...