मुंबई : बिल्डर प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाझ सिद्दीकीला जन्मठेप, उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या रियाझ सिद्दीकीला, आता आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कारण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी टाडा न्यायालयानं रियाझ सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 7 मार्च 1995 ला प्रदीप जैन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान जैन यांच्या हत्येप्रकरणी टाडा कोर्टान याआधीचं अबू सालेम, मेहंदी हसन शेख आणि वीरेंद्र कुमार झांब यांना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram