स्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही

Continues below advertisement
मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, त्या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता आहे कि नाही, याची खातरजमा आता विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. कारण एबीपी माझाच्या हाती अशा अभ्यासक्रमांची यादी आली. ज्यात यूजीसीकडून चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यताच देण्यात आलेली नसल्याचं नमुद करण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram