मुंबई : उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Continues below advertisement
राज्य अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता विधानभवनात ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा आमदारांच्या प्रलंबित मागण्या आणि विकास कामांच्या अपुऱ्या निधीबाबत चर्चा करणार आहेत.
Continues below advertisement