मुंबई: चलो आयोध्या, चलो वाराणसी, शिवसेनेचे मुंबईत पोस्टर्स

Continues below advertisement

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय...त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अय़ोध्या आणि वाराणसीचा दौरा आखलाय... शिवसेनेने मुंबईत विविध ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचे पोस्टर्स लावलेत... अयोध्या आणि वाराणसी दौऱ्यात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सामिल होण्याचं आवाहन या पोस्टर्समधून करण्यात आलंय... 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोंडित पकडण्यासाठी शिवसेनेनं मोठं पाऊल टाकल्याचं म्हटलं जातंय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram