
मुंबई : राजकीय दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, उद्धव ठाकरेंचा आयुक्तांना सल्ला
Continues below advertisement
कुठल्याही बड्या नेत्याच्या दबावाला न घाबरता पालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Continues below advertisement