मुंबई : कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी देवेगौडांचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुमारस्वामींचा शपथविधी आज पार पडणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांच्या एकीचा ट्रेलर आज बंगळूरुत पाहायला मिळू शकतो. दरम्यान महाराष्ट्राच्या सत्तेतील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेलाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण खुद्द देवेगौडांनी दिलं आहे.