मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2018 08:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील जोगेश्वरी एसआरपी कॅम्प मैदानात "फेडरेशन चषक कबड्डीचं आयोजन करण्यात आले आहे... मुंबई कबड्डी असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा भरवण्यात आलीए... आज कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कबड्डी स्पर्धेत महिला आणि पुरुष असे दोन गट आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, इंडियन रेल्वे, उत्तर प्रदेश या टीम सहभागी झाल्यात. ही कबड्डी स्पर्धा ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. मुंबईत मैदान बनवता त्यातील एक कोपरा हा कबड्डीसाठी राखीव ठेवा असं उद्धव ठाकरेंनी महापौरांना सांगितल.