मुंबई : मेट्रोच्या खोदकामावेळी स्फोटकं आढळली

Continues below advertisement
मुंबई मेट्रोचं खोदकाम करताना स्फोटकं आढळली. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या बाहेर कर्मचाऱ्यांना खोदकाम करत असताना संशयास्पद स्फोटकं आढळली. याप्रकरणी नागपाडा पोलिसांत कळवल्यानंतर पोलिसांचं श्वान पथक आणि नागपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही स्फोटकं तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram