मुंबई : संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता : जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड दुसऱ्या दिवशीही अडचणीत आले आहेत. काल गीतेचा श्लोक म्हणताना आव्हाडांनी चूक केल्यानंतर आता संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा खून झाला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. काल जितेंद्र आव्हाड यांनी फेसबूक लाईव्ह केलं. त्यावेळी आव्हाड बोलत होते. जितेंद्र आव्हाडांनी तुकोबांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोपही वारकरी संप्रदायानं केला आहे. वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यावर आव्हाड यांनी आपलं वक्तव्य फेसबुकवरून हटवलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram