मुंबई : वेस्टर्न ए्क्सप्रेस हायवेवर ओव्हरलोड ट्रक पलटला

Continues below advertisement
सांताक्रुझ पुलाजवळ लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ओव्हरलोडेड ट्रक एका बाजूला कलल्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सांताक्रुझ ते अंधेरी दरम्यान बराच वेळ ट्रॅफिक जाम झालं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram