मुंबई: पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला
Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्यानं देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकलेत.
मुंबईत तर डिझेलनं तब्बल सत्तरी ओलांडली आहे.
तर मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८२ रुपये ३५ पैशांवर पोहोचलं आहे.
त्यानंतर आता वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे मल्कित सिंग यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.