मुंबई : पावसाचा पुन्हा जोर वाढला, लोकल धिम्या गतीने सुरु

Continues below advertisement
महाराष्ट्रात जवळ जवळ सगळीकडेच मान्सूनच्या पावसानं वर्दी दिलीए... मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे,...आज मुंबईत पावसानं हजेरी लावत मुंबईची तुंबई केली.. दुपारी पाऊस थोडा उघडला होता मात्र संध्याकाळी 6 नंतर पावसानं तुफान बरसायला सुरुवात केलीए.. दरम्यान मुंबईचा पहिला पाऊस हा मुंबईकरांना नेहमीच हवाहवासा वाटतो.. असं असलं तरी मुंबईची तुंबई मुंबईकरांसाठी काही चुकलेली नाहीए... दरवर्षीप्रमाणं आजही मुंबई आणि परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच भंबेरी उडवली. तिकडे कोकणाला तोंड दाखवून पुढे सरकलेल्या पावसानं तासाभरापूर्वी जोर धरलाय,... कोकणच्या काही भाग आणि सातारा, कोयना परिसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram