मुंबई : विद्यावेतनवाढीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आजपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.