पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. मालाडच्या पुष्पा पार्क इथं मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणारी क्रेन बंद पडल्यानं वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे.