मुंबई : हिजाबसाठी कॉलेजविरोधात लढणारी विद्यार्थिनी पुन्हा हायकोर्टात!
Continues below advertisement
हिजाबसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थिनाला आता कमी हजेरी असल्याच्या कारणावरुन परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात राहणाऱ्या या विद्यार्थिनीने भिवंडीतील महाविद्यालयाविरोधात पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.
हिजाब घालण्यास बंदी घालणाऱ्या महाविद्यालयाविरोधात याच विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या विद्यार्थिनीने हायकोर्टात नव्याने याचिका दाखल करत आपल्याला पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. ज्यावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.