मुंबई : गारपीट नुकसान भरपाईसाठी 160 कोटी, तूर-हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

Continues below advertisement
ज्या शेतकऱ्यांची तूर, हरभऱ्याची नोंदणी झाल्यानंतरही विकत घेता आली नाही अशा शेतकऱ्यांना 1 हजार रुपये प्रति क्विंटल भरपाई देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय... आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय सरकारनं घेतलेत...त्यात
गारपीट व अवकाळी पावसाची 160 कोटींचे अनुदानाची रक्कम देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे...दूध भुकटी निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगीतलंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram