शिर्डी : बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळाचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

Continues below advertisement
मुंबई ते शिर्डी हा प्रवास  आता 40 मिनिटांत पार करता येणार आहे. कारण, बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंदा यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता  विमानतळाचं लोकार्पण होईल. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता मुंबई-शिर्डी या विमानसेवेला ते हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे शिर्डीत आज कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram