Moon Shrinking | चंद्राचा आकार 50 मीटरनं आकंचन पावल्याचं संशोधन | ABP Majha
पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचा आकार 50 मीटरनं आकुंचित पावल्याचं समोर आलंय..नासाच्या शास्त्रज्ञांनी याबाबतचं संशोधन केलंय..पण सध्यातरी त्याचा पृथ्वीवर कोणतीही परिणाम होणार नाही..हजारो वर्षांत असे बदल होत असल्याचं खगोल अभ्यासक दा.कृ सोमण यांनी सांगितलंय..चंद्राचा व्यास 3 हजार 476 किलोमीटर असून त्याच्या आकारात 50 मीटरनं घट झालीय...पृथ्वीपासून चंद्र हा सरासरी ३ लाख, ८४ हजार किमी अंतरावर आहे.