ठाणे : गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या एका महिलेचा पाय गटारावर लावलेल्या लोखंडी जाळीत अडकला होता. राममारुती रोडवर ही घटना घडली. बराच प्रयत्न करुनही जाळीतून पाय काढणं शक्य न झाल्यानं शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. शेवटी तासाभरानंतर अग्निशमन दलाने जयश्री रेमाडेंचा पाय जाळीतून यशस्वीपणे सोडवला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या घटनेदरम्यान बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती.