मुंबई: रिलायन्स जिओच्या मोठ्या घोषणा, जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब फ्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2018 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टेलिकाॅम क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या रिलायन्स जिओनं पुन्हा एकदा लोकप्रिय घोषणांचा पाऊस केलाय.
जिओनं आज एक दीड हजार रुपय़ांच्या फोन लाँच केलाय. ज्यामध्ये यूट्यूब आणि फेसबुक, व्हॉट्सअप फ्री मिळणार आहे. शिवाय हा फोन व्हायईस कमांडनंही काम करेली.
आज रिलायन्स इंडस्ट्रीजची 41 वी वार्षिक सभा मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलीय. ज्यात ही घोषणा करण्यात आलीय.