स्पेशल रिपोर्ट : मुंबई : रिक्षा-टॅक्सीचं मीटर हॅक करुन प्रवाशांची लूट?
Continues below advertisement
मुंबईत अगदी 5-10 मिनिटांच्या अंतरासाठीही आपण रिक्षा-टॅक्सी करतो... पण कधीकधी याच 5-10 मिनिटांच्या प्रवासासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागलेत? प्रवास करताना मीटर जरा जास्तच पैसे दाखवतोय असं जाणवलंय... तर मग हा रिपोर्ट पाहाच
Continues below advertisement