मुंबई: बारबाला लपवण्यासाठी शौचालयात गुहा, IPS शिवदीप लांडेंची धडक कारवाई

Continues below advertisement
बिहारचा सिंघम अशी ओळख मिळवलेल्या IPS शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्रातही धडक कारवाई सुरु केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मुंबईतील एका डान्सबारवर धाड टाकून, बारमालकांची अनोखी शक्कल उघडी पाडली.
बारबाला लपवण्यासाठी बारमालकांनी शौचालयात बनवलेली गुहा शिवदीप लांडे यांनी शोधून काढली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram