मुंबई : मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं
Continues below advertisement
राज्यात आणि कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.
ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला.
ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला.
Continues below advertisement