मुंबई : तामिळनाडूची अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी

Continues below advertisement
 तामिळनाडूची अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती, तर आंध्र प्रदेशची श्रेया राव द्वितीय उपविजेती झाली. मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये 55 वी 'मिस इंडिया' स्पर्धा पार पडला. गतविजेती मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लरने अनुकृती वास हिला 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018'चा मुकूट घातला. मिस युनायटेड काँटिनेंट्स 2017 सना दुआने प्रथम उपविजेत्या मीनाक्षीला, तर मिस इंटरकाँटिनेंटल प्रियंका कुमारीने द्वितीय उपविजेत्या श्रेयाच्या डोक्यावर ताज ठेवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram