मुंबई: पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता
Continues below advertisement
एक लीटर पेट्रोलसाठी 90 ते 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता गाडी पार्किंगमधून बाहेर काढताना चार वेळा विचार करावा लागणाराय.
सीरिया आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या तेलाचे दर कमालीचे वाढण्याची शक्यता आहे.
ज्याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोलचे दर भडकण्यावर होऊ शकतो