मुंबई : पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या संशयिताला अटक, एटीएसची मोठी कारवाई

Continues below advertisement
पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या एका तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं ताब्यात अटक केली आहे. या तरुणाचा मुंबईतील संवेदनशील आणि अतिमहत्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याचा कट असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आल्याचं एटीएसकडून सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram