राज्यात भारनियमन आहे, तर निवडणुका होत असलेल्या गुजरात आणि कर्नाटकात भारनियमन का नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.