मुंबई : मानव तस्करी करुनही प्रसाद लाड पावन कसे? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
Continues below advertisement
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यांवर ऱाष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मानव तस्करी करुनही फक्त भाजपत आहेत म्हणून प्रसाद लाड पावन झाले का.. असा प्रश्न करत त्यांनी लाड यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे.
Continues below advertisement