मुंबई : तब्बल 150 वर्षांनी चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लु मूनचा योग, दा. कृ. सोमण यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण आज (31 जानेवारी) खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यंदाच्या वर्षाचं हे पहिलंच चंद्रग्रहण आहे. इतकंच नाही तर आज चंद्र लाल दिसणार आहे.