मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई झाली
अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई झाली आहे. सनीने सरोगसीद्वारे अपत्यांना जन्म दिला आहे. आपलं कुटुंब आता पुर्ण झालं आहे असं सनीने म्हटलंय. आमच्या आयुष्यातील या तीनही सुंदर चमत्कारांसाठी आम्ही देवाचे आभार मानतो. आमचं कुटुंब आता पूर्ण झालंय.
अशर आणि नोहा ही दोन्ही आमची मुलं आहेत. देवानं आमच्यासाठी देवदूत पाठवले आहेत अशी भावना सनीने व्यक्त केल्या आहेत
अशर आणि नोहा ही दोन्ही आमची मुलं आहेत. देवानं आमच्यासाठी देवदूत पाठवले आहेत अशी भावना सनीने व्यक्त केल्या आहेत