मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत नारायण राणेंचा विजय सहजसोपा नसल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा मेरु रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवडणुकीवर काय प्रतिक्रिया दिली, पाहूया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram